शुद्धात्मा मम आत्मा आहे
सिद्धस्वरुप धन आत्मा आहे
शरीर आत्मा वेगवेगळे
ज्ञान चरित घन आत्मा आहे
कर्म वर्गणा जरी बांधतो
अंतरदीपक आत्मा आहे
आस्त्रवास रोखाया संवर
निर्जरेस बळ आत्मा आहे
पाप पुण्य कण गळून जाता
शाश्वत ध्रुव पण आत्मा आहे
शुद्धात्मा मम आत्मा आहे
सिद्धस्वरुप धन आत्मा आहे
शरीर आत्मा वेगवेगळे
ज्ञान चरित घन आत्मा आहे
कर्म वर्गणा जरी बांधतो
अंतरदीपक आत्मा आहे
आस्त्रवास रोखाया संवर
निर्जरेस बळ आत्मा आहे
पाप पुण्य कण गळून जाता
शाश्वत ध्रुव पण आत्मा आहे