शिशिर ऋतूतील पहाट भासे
हवा मुखातील निहार भासे
चार चरण यूत चारोळी वा
स्वर काफियातिल मुक्तक भासे
डावी असूदे अथवा उजवी
सात बाराचे शिवार भासे
कृष्णा माझी दुहिता मंडीत
मूर्त मनातील सुकण्ण भासे
नूरजहां मी अनुजा सुनेत्रा
तिप्प तनूतील नहार भासे
शिशिर ऋतूतील पहाट भासे
हवा मुखातील निहार भासे
चार चरण यूत चारोळी वा
स्वर काफियातिल मुक्तक भासे
डावी असूदे अथवा उजवी
सात बाराचे शिवार भासे
कृष्णा माझी दुहिता मंडीत
मूर्त मनातील सुकण्ण भासे
नूरजहां मी अनुजा सुनेत्रा
तिप्प तनूतील नहार भासे