घूम घूम पावश्या
चारा देती मावश्या
चारा आहे मऊ
पाऊस तुझा भाऊ
ये रे ये रे भावा
भाषा शीक जावा
भाऊ शिकला भाषा
पणजा गुंडाळी गाषा…
घूम घूम पावश्या
चारा देती मावश्या
चारा आहे मऊ
पाऊस तुझा भाऊ
ये रे ये रे भावा
भाषा शीक जावा
भाऊ शिकला भाषा
पणजा गुंडाळी गाषा…