कृतार्थ -KRUTARTH


मुक्तक १) … कृतार्थ

कृतज्ञता मम कृतार्थ झाली
बुडून कृष्णेत पार्थ झाली
ल गा ल गा गा लगावलीने
तरून आली स्वरार्थ झाली

मुक्तक २)… संदेह
म्हणतिल कोणी कष्ट नको
कोणी म्हणतिल घाम नको
घाण मनातिल जाता जाता
घडेल सेवा संदेह नको


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.