गगन गिरीवर
ख पुष्प अंथर
सायंकाळी
मुक्त धरोहर
निर्झर हसरे
झील सरोवर
चित्र हवे ते
उतरव भू वर
नीलमण्यांची
किमया हितकर
ये पारीसा
नेस पितांबर
सखी “सुनेत्रा”
लखलख अंबर
गगन गिरीवर
ख पुष्प अंथर
सायंकाळी
मुक्त धरोहर
निर्झर हसरे
झील सरोवर
चित्र हवे ते
उतरव भू वर
नीलमण्यांची
किमया हितकर
ये पारीसा
नेस पितांबर
सखी “सुनेत्रा”
लखलख अंबर