हे समवशरण भगवंताचे
जिन तीर्थंकर भगवंताचे
बारसभा भवताली भरली
भगवंताची वाणी खिरली
अठरा भाषा उपभाषांतुन
गणधर करती सहज निरूपण
सर्वांगातुन झरे शांतरस
रत्नत्रय प्राप्ती होण्यास्तव
मिथ्यात्वाचा नाश व्हावया
जिनवाणीचा गाऊ महिमा
हे समवशरण भगवंताचे
जिन तीर्थंकर भगवंताचे
बारसभा भवताली भरली
भगवंताची वाणी खिरली
अठरा भाषा उपभाषांतुन
गणधर करती सहज निरूपण
सर्वांगातुन झरे शांतरस
रत्नत्रय प्राप्ती होण्यास्तव
मिथ्यात्वाचा नाश व्हावया
जिनवाणीचा गाऊ महिमा