संकेत बोलताती
चंडोल गीत गाती
वाऱ्यासवे इशारे
करतात रंग साती
जीवास मी जपावे
मम धर्म सांगताती
आला निशांत समय
शोधू कळीत नाती
अर्थास अर्थ देण्या
समयांत प्रीत वाती
संकेत बोलताती
चंडोल गीत गाती
वाऱ्यासवे इशारे
करतात रंग साती
जीवास मी जपावे
मम धर्म सांगताती
आला निशांत समय
शोधू कळीत नाती
अर्थास अर्थ देण्या
समयांत प्रीत वाती