मून चंद्रमा नवमीचा
कुंदन गरिमा नवमीचा
अंबरातल्या घननीळा
गडद रक्तिमा नवमीचा
उखळ पांढरे शुभ भावे
कांड अस्थमा नवमीचा
झील चांदवा प्रतिबिंबी
कृष्ण काळिमा नवमीचा
अंगठी बदाम “सुनेत्रा ”
घाट नीलिमा नवमीचा
मून चंद्रमा नवमीचा
कुंदन गरिमा नवमीचा
अंबरातल्या घननीळा
गडद रक्तिमा नवमीचा
उखळ पांढरे शुभ भावे
कांड अस्थमा नवमीचा
झील चांदवा प्रतिबिंबी
कृष्ण काळिमा नवमीचा
अंगठी बदाम “सुनेत्रा ”
घाट नीलिमा नवमीचा