पुरुषार्थ – PURUSHARTH


जिन ..
हृदय असे मम न्यायालय जिन
रत्नत्रय मम न्यायाधिश जिन
परमात्मा रब अरिहंत सिद्ध
पार्श्वनाथ नमि महावीर जिन

लीड …
लीड घेतले हाती जेव्हा नकळत लिहिण्या आत्महितास्तव
जाणीवपूर्वक का गाळाव्या शब्द चाळण्या आत्महितास्तव
माझा आत्मा माझा ईश्वर तोच दाखवी मार्ग दिशा मज
धर्म अहिंसा स्वभाव मम पुरुषार्थ करण्या आत्महितास्तव

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.