श्रीफळ – SHREE FAL


सावन श्रावण आणत आहे
धन मनभावन आणत आहे

घाण तुंबली घालविण्यास्तव
गटार पावन आणत आहे

लोळायाला गटारींतुनी
कर नाटक पण आणत आहे

गझल लिहूकी पुरेल मुक्तक
श्रीफळ रावण आणत आहे

आंबोळी द्वाशी उत्ताप्पा
धिरडे घावन आणत आहे

पाक रसोई घर ठेवाया
नूतन साबण आणत आहे

रीळ कुंडली फिल्म सुनेत्रा
कुंडल कंकण आणत आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.