हंस तू राजसी
पण मला टाळिशी
बोलणे ते तुझे
गुंजते मानसी
त्या जुन्या स्मृतित मी
बहरते मस्तशी
कामसू जग जरी
मीच का आळशी
डाव ना संपला
हार का मानशी
घे मला प्राशुनी
घाव का मोजिशी
वृत्त- गा ल गा, गा ल गा.
हंस तू राजसी
पण मला टाळिशी
बोलणे ते तुझे
गुंजते मानसी
त्या जुन्या स्मृतित मी
बहरते मस्तशी
कामसू जग जरी
मीच का आळशी
डाव ना संपला
हार का मानशी
घे मला प्राशुनी
घाव का मोजिशी
वृत्त- गा ल गा, गा ल गा.