This Ghazal is written in Akasharganvrutta. Vrutta used is GAA LA GAA GAA.
भाव ताजे
रंग माझे
प्रियच आहे
जे न वाजे
येच आता
ऊन भाजे
गा सख्या तू
प्रेम गाजे
घे उखाणा
प्रीत लाजे
मी ‘सुनेत्रा’
नीर पाजे
वृत्त- गा ल गा गा