गाते अता तराणे सुरेल दिडदा दिडदा
भिजणार बघ सुखाने सुरेल दिडदा दिडदा
लय सूर ताल यांची मैफल सुरेख जमता
गाणार मस्त गाणे सुरेल दिडदा दिडदा
गाते अता तराणे सुरेल दिडदा दिडदा
भिजणार बघ सुखाने सुरेल दिडदा दिडदा
लय सूर ताल यांची मैफल सुरेख जमता
गाणार मस्त गाणे सुरेल दिडदा दिडदा