नगर ग्राम शेत छान रे
गाळ घाम शेत छान रे (जमीन मतला )
धरण पानशेत छान रे
काळ काम शेत छान रे (हुस्ने मतला)
धाम कामशेत गावकी
वेळ दाम शेत छान रे
एकसाथ राबतात दो
डाव वाम शेत छान रे
रे त अर्थ शोधला बरा
साम पाम शेत छान रे
अश्व वेग घोडदौड तव
कृष्ण राम शेत छान रे
रिक्त पान झरुन चांदणे
धवल गान शेत छान रे
भूत वर्तमान सांधण्या
कमल नील शेत छान रे
दो सुनेत्र पाहती तुला
हरित कंच शेत छान रे