कार्यकारण भाव जाणू
सृष्टिचे विज्ञान जाणू
रोखण्यास्तव कर्मबंधन
संवराचे कार्य जाणू
जीव पुद्गल वेगळेपण
अंतरी ध्यानात जाणू
निर्जरेच्या साधनेला
तपवुनी देहास जाणू
धर्म जीवांचा अहिंसा
हे सुनेत्रा सत्य जाणू
कार्यकारण भाव जाणू
सृष्टिचे विज्ञान जाणू
रोखण्यास्तव कर्मबंधन
संवराचे कार्य जाणू
जीव पुद्गल वेगळेपण
अंतरी ध्यानात जाणू
निर्जरेच्या साधनेला
तपवुनी देहास जाणू
धर्म जीवांचा अहिंसा
हे सुनेत्रा सत्य जाणू