. Ghazal samiksha means literary criticism of ghazal.
गझल समीक्षा माझी सबला
कविता माझ्या वत्सल अचला
झळक झळकतिल मराठमोळ्या
झकास फक्कड सुंदर गझला
स्वच्छ नेटक्या देह मंदिरी
मी काव्याचा सुगंध भरला
धूर ओकतो मम मोबाइल
शुभ्र अग्नी मी हाती धरला
झ झबल्याचागं मला भावला
नको ‘सुनेत्रा’ गज़ला गजला