This Ghazal is written in eight(8) matras.
दिवा विझव तू
काव्य प्रसव तू
उत्तम सुंदर
शिल्प घडव तू
मुग्ध निरागस
कळी फुलव तू
प्रेम प्राशुनी
गझल बनव तू
भरल्या पोटी
धर्म शिकव तू
होण्या जेता
मला हरव तू
तुझे ‘सुनेत्रा’
नेत्र सजव तू
This Ghazal is written in eight(8) matras.
दिवा विझव तू
काव्य प्रसव तू
उत्तम सुंदर
शिल्प घडव तू
मुग्ध निरागस
कळी फुलव तू
प्रेम प्राशुनी
गझल बनव तू
भरल्या पोटी
धर्म शिकव तू
होण्या जेता
मला हरव तू
तुझे ‘सुनेत्रा’
नेत्र सजव तू