एक ताजी बघ रुबाई ..
पसरण्या पाया भटाला ना दिली मी ओसरी बघ..
स्नानघर करण्या न दिधली कोरडी मी ओसरी बघ …..
शेटजीची बाल्कनी वा गॅलरी नव सौध शाही ..
टोक माझे राजवाडी बुरुज टेहळणीस राही …..
एक ताजी बघ रुबाई ..
पसरण्या पाया भटाला ना दिली मी ओसरी बघ..
स्नानघर करण्या न दिधली कोरडी मी ओसरी बघ …..
शेटजीची बाल्कनी वा गॅलरी नव सौध शाही ..
टोक माझे राजवाडी बुरुज टेहळणीस राही …..