जीभ म्हणा वा रसना तिजला
रसवंती धन अलना तिजला
सखी टेकडी अचला भू वर
कसे म्हणावे चल ना तिजला
हिमालयातील अलकनंदा
म्हणती विशुद्ध ललना तिजला
भगिरथ यत्ने गंगावतरण
पुराण सांगे रज ना तिजला
अती लघुत्तम कथा असोनी
जाणे पावन पवना तिजला
जीभ म्हणा वा रसना तिजला
रसवंती धन अलना तिजला
सखी टेकडी अचला भू वर
कसे म्हणावे चल ना तिजला
हिमालयातील अलकनंदा
म्हणती विशुद्ध ललना तिजला
भगिरथ यत्ने गंगावतरण
पुराण सांगे रज ना तिजला
अती लघुत्तम कथा असोनी
जाणे पावन पवना तिजला