रत्नत्रय हे त्रिशूल अमुचे अज्ञानावर करण्या वार
धर्म अहिंसा एकमेव मम अनेकांतमय सत्य विचार
सुर-असुरादिक प्राणी पक्षि जलचर भूचर आणि खेचर
वृक्षलतिका मानव सारे सृष्टीच्या कंठातिल हार