पृथ्वी कायिक जीव सृष्टि
गोवा दमण व दीव सृष्टि
करुणा ममतेची मूर्ती
पण ना करते कीव सृष्टि
स्पर्श कराया प्रीतीने
दोन करांनी शीव सृष्टि
वृक्ष तरू तण एकेंद्रिय
पुद्गल द्रव्य अजीव सृष्टि
निसर्ग मानव ग्रह तारे
उत्क्रांतीची नीव सृष्टि
पृथ्वी कायिक जीव सृष्टि
गोवा दमण व दीव सृष्टि
करुणा ममतेची मूर्ती
पण ना करते कीव सृष्टि
स्पर्श कराया प्रीतीने
दोन करांनी शीव सृष्टि
वृक्ष तरू तण एकेंद्रिय
पुद्गल द्रव्य अजीव सृष्टि
निसर्ग मानव ग्रह तारे
उत्क्रांतीची नीव सृष्टि