राखेतुन अंगार फुलवले
अंगारातुन नीर प्रकटले
कृष्ण जलद डोंगरी ठिबकता
शांत रसाने निर्झर झरले
काठांवरच्या वाड्या वस्त्या
शेतमळ्यांनी श्वास घेतले
अकरा अंग सह चौदा पूर्व
तीर्थंकर वाणीतुन खिरले
वाणीमधले अर्थ टिपाया
देह “सुनेत्रा” कान जाहले
राखेतुन अंगार फुलवले
अंगारातुन नीर प्रकटले
कृष्ण जलद डोंगरी ठिबकता
शांत रसाने निर्झर झरले
काठांवरच्या वाड्या वस्त्या
शेतमळ्यांनी श्वास घेतले
अकरा अंग सह चौदा पूर्व
तीर्थंकर वाणीतुन खिरले
वाणीमधले अर्थ टिपाया
देह “सुनेत्रा” कान जाहले