गझल ..
देह तव जिनायतन त्यात ये
लाव दीप मन मंदिरात ये
जाण कोणती तिथि तुला बरी
कूट टाळ पंचांग गात ये
गारवा सुखद रंग पेरण्या
श्रावण सर माळून न्हात ये
दर्शनात दो नयन नेत्र दो
तेवण्या दिवे अंतरात ये
भाव ओंजळी भरुन अर्घ्य दे
शांत हृदय गर्भात आत ये
गझल ..
देह तव जिनायतन त्यात ये
लाव दीप मन मंदिरात ये
जाण कोणती तिथि तुला बरी
कूट टाळ पंचांग गात ये
गारवा सुखद रंग पेरण्या
श्रावण सर माळून न्हात ये
दर्शनात दो नयन नेत्र दो
तेवण्या दिवे अंतरात ये
भाव ओंजळी भरुन अर्घ्य दे
शांत हृदय गर्भात आत ये