विठ्ठल – name of God


सूर मुरलीचे निळ्याचे गुंजले रानात साऱ्या
ताल तबल्याचे घनाचे रंगले रानात साऱ्या
सावळ्या या विठ्ठलाचे रूप सुंदर भावलेले
पाहुनी वेडावले जन नाचले रानात साऱ्या


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.