In this Ghazal the poetess describes behaviour of brave people who fight madly to achieve their goal.
सरदार शूर वीर
नाही वेडा पीर
धवल टापशी शिरी
करी कामठा तीर
तहानलेल्या जिवा
दे दे शीतल नीर
तिखट मिंग्रजी दवा
वाघीणीचे क्षीर
त्रिशुल गवसता मला
बळकट झाला धीर
गझल म्हणा वा गझलि
अथवा कुर्मा खीर