तीन शेरांचे मुक्तक
सत्याच्या त्यावर चालूनी कसरत करायची
टोकावरुनी गाठण्यास पायथ्यास घसरत करायची
जीवन सत्यातून निखरण्या होऊन मौनालिसा
खास आयडीया काव्यामधुनी पसरत करायची
घागर फुंकुन घागर घुमवत श्वासातूनी शुचिता
तनमन शांतीसाठी मुख्यार्थाची हसरत करायची