नादबिंदेस्वरू …….
. हळदुली झग्याचा घोला आणिक ..
… कैक अलिकुले पदरावरती …..
. शिव सत्य खजांची रत्नत्रय धन ..
… कनक नवलखे पदरावरती …..
. मुरुकुला शबाबी देह निसुंदी ..
… नाद अनाहत तरल धुक्यातुन …..
. प्रकटता तरोहण अंचल बोथी ..
… समोसरण घे पदरावरती …..
उद्योग …….
घासुनी खंगाळते बघ ..
काम ना वंगाळ हे बघ …
तोच तो उद्योग आहे..
मी न रे कंटाळले बघ …
संभल …
संभल जामा गिरनारी,
अंचल श्यामा गिरनारी;
देह विदेही वैदेही,
बंडल दामा गिरनारी.