ताम्रघटावर पर्ण वसन सोन्यासम पिवळे
नारळ कळसा हिरवी राई ग्राम ग किवळे ..
खणखणणारी कुंदन नाणी करात माझ्या
गझल “सुनेत्रा” ताल बांधता सुरात माझ्या…..
…….
रुबाईतले मुक्तक माझे उदका निवळे..
ताम्रघटावर पर्ण वसन सोन्यासम पिवळे
नारळ कळसा हिरवी राई ग्राम ग किवळे ..
खणखणणारी कुंदन नाणी करात माझ्या
गझल “सुनेत्रा” ताल बांधता सुरात माझ्या…..
…….
रुबाईतले मुक्तक माझे उदका निवळे..