स्वतः स्वतःवर करते प्रेम
स्वतः मुलांवर करते प्रेम
हृदय फुलांचा दरवळ घेत
स्वतः जगावर करते प्रेम
तनामनासह बुद्धी साक्ष
स्वतः जिवांवर करते प्रेम
जरी कुणाला वाटे धाक
स्वतः गुणांवर करते प्रेम
बुडवुन लज्जेस सुनेत्रात
स्वतः जिनावर करते प्रेम
स्वतः स्वतःवर करते प्रेम
स्वतः मुलांवर करते प्रेम
हृदय फुलांचा दरवळ घेत
स्वतः जगावर करते प्रेम
तनामनासह बुद्धी साक्ष
स्वतः जिवांवर करते प्रेम
जरी कुणाला वाटे धाक
स्वतः गुणांवर करते प्रेम
बुडवुन लज्जेस सुनेत्रात
स्वतः जिनावर करते प्रेम