चारोळी .. होल
गरज वा इच्छा कशाची बांधते तुज
मूळ जारण कर्म बे ते मोल आता
चार ओळी मुक्तकाच्या ना रुबाई
मूळ पारण पारणे ते होल आता
गझल ….. सोल
मूळ कारण काय जे ते बोल आता
मूळ तारण कोण ते ते कोल आता
का बरे तू टाळले सांगायचे रे
मूळ सारण खोबरे ते फोल आता
तू दिल्या कैश्या परीक्षा आठवाया
मूळ क्षारण गाळणे ते झोल आता
मोजली पाने वहीची चूक होती
मूळ धारण ताव रे ते तोल आता
आत्मधर्मी हृदय मंदिर शुद्ध आहे
मूळ चारण चरण हे ते सोल आता