मळवट – MALAVAT


ही धरा म्हणाली काही अन अंबर हसले गाली
सावळ्या मृत्तिकेवरती रोमांच जणू या साळी
मज कळले नाही तेव्हा तुजलाही कळले नाही
विश्वाची हिरवी भाषा बघ मळवट भरते भाळी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.