तरही गझल
मूळ गझल – तू ही अशी उभी रहा
कवी – हरवलेलं म्यान ए पोएट
तू ही अशी उभी रहा माझ्या मनाच्या अंगणी
शिम्प तुळशी मंजिऱ्या गं वृन्दावनाच्या अंगणी
शिम्प तुळशी मंजिऱ्या गं वृन्दावनाच्या अंगणी
श्यामसुंदर रेख जुई फुल श्रावणाच्या अंगणी
श्यामसुंदर रेख जुई फुल श्रावणाच्या अंगणी
नर्तकीला लाजवुनी रे नाच नाच्या अंगणी
नर्तकीला लाजवुनी रे नाच नाच्या अंगणी
शुभ कराने उधळ रंग वेड्या घनाच्या अंगणी
शुभ कराने उधळ रंग वेड्या घनाच्या अंगणी
कृष्ण ढग वर्षेल प्रीत तव मन्मनाच्या अंगणी
मात्रावृत्त (१३+१४=२७ मात्रा)