मंगल मन्गल मङ्गल चरणी शुद्ध निरञ्जन दीप तेवतो
मुनी दिगंबर निर्भय ज्ञानी जितेंद्रिय आत्म्यात राहतो
अभय मिळाया जीवांना हा काळ खरा पावन आला हो
पानगळीचा ऋतू शिशिर हा मुक्तक लिहिण्या मला भावतो
मुक्तक – मात्रावृत्त (३२ मात्रा)