एक पान एक गाव एक प्रांत एक देश
एक तीर्थ घाट छान नीर स्वच्छ नेक देश
जायचे मला असेच गात गीत गझल गोष्ट
पंच परम पद स्मरण जिनालयात लेक देश
एक पान एक गाव एक प्रांत एक देश
एक तीर्थ घाट छान नीर स्वच्छ नेक देश
जायचे मला असेच गात गीत गझल गोष्ट
पंच परम पद स्मरण जिनालयात लेक देश