मनाप्रमाणे उद्यम मिळता विजयश्री खेचतो मनस्वी
वैशाखी वणवा होऊनी विघ्नांना जाळतो मनस्वी
अर्थ काम धर्माने मिळण्या अविरत कर्मे करत राहतो
मनावरी बुद्धीचा अंकुश सहजपणे ठेवतो मनस्वी