मुंग्यांच्या मोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी
मुंग्यांच्या खोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी
ना कळते मज मायबोलीत बोलूनीही काहीवेळा.. असे होता
मुंग्यांच्या सोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी
जिकडे तिकडे ढीग साचून कचऱ्यांचे बघ फसले साखर .. बडेजावी
मुंग्यांच्या जोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी
गंगा गोदा नीर पाजून ठरल्या जीवन दात्री माई .. जगन्माता
मुंग्यांच्या फोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी
भ्रष्टाचारी देश पोखरुन झाले गब्बर करण्या शाही ..उठाठेवी
मुंग्यांच्या झोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी