अंकीलिपी…
ब्राम्ही बुटी मम कागदी आहे खरी
ब्राम्ही लिपी निर्झर नदी आहे खरी
गा आत्मजा गा सुंदरी अंकी लिपी
ब्राम्ही स्वरी अक्षरपदी आहे खरी
रोमांच…
रोम रोम ते रोमांच
मस्त शहारे रोमांच
ताठ जाहले रोमांच
फ़ुलूनी खडे रोमांच
अंकीलिपी…
ब्राम्ही बुटी मम कागदी आहे खरी
ब्राम्ही लिपी निर्झर नदी आहे खरी
गा आत्मजा गा सुंदरी अंकी लिपी
ब्राम्ही स्वरी अक्षरपदी आहे खरी
रोमांच…
रोम रोम ते रोमांच
मस्त शहारे रोमांच
ताठ जाहले रोमांच
फ़ुलूनी खडे रोमांच